नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना लाभार्थी यादी आली ! Navinya Purna Pashusavrdhan Yojana Yadi 2021-22

नाविन्यपूर्ण योजना 2021-22 व पशुसंवर्धन योजना 2021-22 या योजनेअंतर्गत शेळी मेंढी गट वाटप योजना, गाय म्हैस गट वाटप योजना, तसेच कुक्कुटपालन योजना अशा प्रकारच्या सर्व योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी (ah mahabms list) आलेली आहे तुम्ही तुमचं नाव आता चेक करू शकता.

Navinya Purna Pashusavrdhan Yojana Yadi 2021-22

navinya purna pashusavrdhan yojana yadi

पुढील सर्व प्रकारच्या योजनेच्या याद्या या पोर्टल वरती प्रकाशित झालेले आहेत तरी सर्वांनी आपले नाव चेक करून घ्यावे. Navinya Purna Pashusavrdhan Yojana Yadi 2021-22

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत योजनेनुसार याद्या डाउनलोड करा.

·       राज्यस्तरीय योजना - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे.

·       जिल्हास्तरीय योजना - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

·       राज्यस्तरीय योजना - शेळी/ मेंढी गट वाटप करणे

·       जिल्हास्तरीय योजना - शेळी / मेंढी गट वाटप करणे

·       राज्यस्तरीय योजना - 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे

·       जिल्हास्तरीय योजना - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचेगट वाटप करणे

·       जिल्हास्तरीय योजना - तलंगा गट वाटप करणे

·       राज्यस्तरीय योजना प्रतीक्षाधीन यादी

·       जिल्हास्तरीय योजना प्रतीक्षाधीन यादी

 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी नोकरी / शैक्षणिक माहिती व शेतकरी अपडेट - जॉईन व्हा भडकवाड मल्टी सर्विसेस मध्ये
👇👇👇  
https://tinyurl.com/ycyfzp54