सीआयएसएफ ड्रायव्हर भरती 2023: सीआयएसएफ भरती 2023
CISF DRIVER RECRUITMENT 2023: साठी नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) द्वारे आयोजित केली आहे. सदर भरती 451 रिक्त जागांसाठी होत आहे. इच्छुक उमेदवार www.cisfrectt.in अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा पोस्टच्या खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकतात..CISF DRIVER RECRUITMENT 2023
CISF DRIVER RECRUITMENT2023 |
उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. CISF DRIVER RECRUITMENT 2023
संस्थेचे नाव : |
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) |
पदाचे नाव : |
1. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 2. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर) |
रिक्त पदे : |
1. 183 2. 268 |
शैक्षणिक पात्रता : |
मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स आणि ३ वर्षांचा अनुभव. |
वय मर्यादा : |
किमान 21 ते कमाल 27 वर्ष |
वेतन/ वेतनमान : |
रु. 21700- 69100/- (लेवल-3) |
नोकरी ठिकाण : |
संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : |
फेब्रुवारी 22, 2023 |
अर्ज करण्याची पद्धत : |
ऑनलाईन |
अर्ज शुल्क : |
खुला प्रवर्ग :- 100/- राखीव प्रवर्ग :- शुल्क नाही |
अधिकृत संकेतस्थळ : |
www.cisfrectt.in |
उमेदवाराची निवड खालील टप्प्यात केली जाईल |
· पीईटी / पीएसटी, दस्तऐवज आणि व्यापार चाचणी
· लेखी परीक्षा
· वैद्यकीय तपासणी
हेही वाचा: आयटीआयचा शिक्का; ‘अग्निपथ’ प्रवेश पक्का
महत्वाचे दुवे |
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी |
|
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (भडकवाड मल्टी सर्विसेस सोबत संपर्क साधून आपला ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता) |
|
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे. |
|
अधिकृत जाहिरातीचे संकेतस्थळ |
टीप : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
आपल्याला आमची जाहिरात उपयोगी वाटल्यास आपल्या नातेवाईकांना अथवा मित्र मैत्रिणींना शेअर करा! धन्यवाद
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.