Mazagon Dock Recruitment 2023: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती सुरु! येथे करा अर्ज!

Mazagon Dock Recruitment 2023: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे “ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस” पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

 

Mazagon Dock Recruitment 2023

उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Mazagon Dock Recruitment 2023

 

संस्थेचे नाव

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.

पदाचे नाव व पदसंख्या

1) अप्रेंटिस(कॉम्प्युट/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी- 150 पदे

2) सामान्य पदवीधर अप्रेंटिस- 50 पदे

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.2: B.Com/BCA/BBA/समाजकार्य पदवी/इव्हेंट मॅनेजमेंट पदवी

वय मर्यादा

18 ते 25 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट

अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण

मुंबई

अर्ज शुल्क

फी नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

06 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ

www. mazagondock.in

 

टीप : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.

 

* पद क्र.1*     * पद क्र.2*

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

 

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता