AIIMS Recruitment2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) नर्सिंग ऑफिसर पदाच्या 3055 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 05 मे 2023 आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) नर्सिंग ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. AIIMS Recruitment 2023
परीक्षेचे नाव:)
नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)
पदाचे नाव & तपशील: नर्सिंग ऑफिसर
अ. क्र. |
संस्थेचे नाव |
पद संख्या |
1 |
AIIMS भटिंडा |
142 |
2 |
AIIMS भोपाळ |
51 |
3 |
AIIMS भुवनेश्वर |
169 |
4 |
AIIMS बिबीनगर |
150 |
5 |
AIIMS बिलासपूर |
178 |
6 |
AIIMS देवगड |
100 |
7 |
AIIMS गोरखपूर |
121 |
8 |
AIIMS जोधपूर |
300 |
9 |
AIIMS कल्याणी |
24 |
10 |
AIIMS मंगलागिरी |
117 |
11 |
AIIMS नागपूर |
87 |
12 |
AIIMS रायबरेली |
77 |
13 |
AIIMS नवी दिल्ली |
620 |
14 |
AIIMS पटना |
200 |
15 |
AIIMS रायपूर |
150 |
16 |
AIIMS राजकोट |
100 |
17 |
AIIMS ऋषिकेश |
289 |
18 |
AIIMS विजयपूर, जम्मू |
180 |
Total |
3055 |
शैक्षणिक पात्रता :
B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
वयाची अट:
05 मे 2023 रोजी
18 ते 30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क :
General/OBC: ₹3000/-
[SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
05 मे 2023 (05:00 PM)
CBT परीक्षा:
03 जून 2023
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.