BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 05 मे 2023 आहे.
भाभा अणु संशोधन केंद्रात अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. BARC Recruitment 2023
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
टेक्निकल ऑफिसर/C |
181 |
2 |
सायंटिफिक असिस्टंट/B |
07 |
3 |
टेक्निशियन/B |
24 |
4 |
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) |
1216 |
5 |
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) |
2946 |
Total |
4374 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: 60% गुणांसह M.Sc (बायो-सायन्स/लाईफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. (मेकॅनिकल/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेटलर्जी/माइनिंग/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+NET
- पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc. (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन)
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र
- पद क्र.4: 60% गुणांसह B.Sc. (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा B.Sc. (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस केमिस्ट्री/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कृषी/उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिव्हिल/ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र
- पद क्र.5: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/वेल्डर/MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ड्राफ्ट्समन(मेकॅनिकल)/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेसन/प्लंबर/कारपेंटर/मेकॅनिक मोटर व्हेईकल) किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा.
वयाची अट:
22 मे 2023 रोजी
- पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.4: 19 ते 24 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 22 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क :
- पद क्र.1: General/OBC: ₹500/-
- पद क्र.2: General/OBC: ₹150/-
- पद क्र.3: General/OBC: ₹100/-
- पद क्र.4: General/OBC: ₹150/-
- पद क्र.5: General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
22 मे 2023 (11:59 PM)
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.