KRUSHI Recruitment2023: महाराष्ट्र कृषी विभाग (KRUSHI) मध्ये वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक पदांच्या 158 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 20 एप्रिल 2023 आहे.
महाराष्ट्र कृषी विभाग (KRUSHI) मध्ये वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. KRUSHI Recruitment 2023
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
रिक्त जागा |
शैक्षणिक पात्रता |
1 |
वरिष्ठ लिपिक |
105 |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
2 |
सहाय्यक अधीक्षक |
53 |
(i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य) (ii) 03 वर्षे अनुभव |
विभागीय तपशील:
अ. क्र. |
विभाग |
पद संख्या |
|
वरिष्ठ लिपिक |
सहाय्यक अधीक्षक |
||
1 |
औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) |
11 |
04 |
2 |
पुणे |
13 |
05 |
3 |
ठाणे |
18 |
08 |
4 |
नाशिक |
12 |
06 |
5 |
कोल्हापूर |
14 |
04 |
6 |
नागपूर |
14 |
10 |
7 |
अमरावती |
09 |
10 |
8 |
लातूर |
14 |
06 |
Total |
105 |
53 |
|
Grand Total |
158 |
वयाची अट:
31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे
[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज शुल्क :
अमागास: ₹720/-
[मागास: ₹650/-]
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
20 एप्रिल 2023
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
हस्तलिखित घोषणा -
Declaration
"I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."
( उमेदवाराची स्वाक्षरी )
टीप :- ( वरील मजकूर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहावा व नंतर स्कॅन करून अपलोड करावा )
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.