संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (UPSC CAPF) (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2023! आत्ताच ऑनलाईन अर्ज करा!

UPSC-CAPF Recruitment 2023: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (UPSC CAPF) (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2023 रिक्त जागा 322 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 मे 2023 आहे. 


 

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) म्हणजे गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली भारतातील पाच सुरक्षा दलांच्या एकसमान नामांकनाचा संदर्भ. ते आहेत सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP), आणि सशस्त्र सीमा बल (SSB).

 

संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (UPSC CAPF) (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2023 अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. UPSC CAPF Recruitment 2023

परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2023

 

Name of Examination: Central Armed Police Forces (Assistant Commandants) Examination 2023

 

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र.

फोर्स

पद संख्या 

1

BSF

86

2

CRPF

55

3

CISF

91

4

ITBP

60

5

SSB

30

 

Total

322

 

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवी.

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिला

उंची

छाती 

वजन

पुरुष

165 से.मी.

81-86 से.मी.

50 kg

महिला 

 157 से.मी.

-

46 kg

 

वयाची अट:

 

01 ऑगस्ट 2023 रोजी

20 ते 25 वर्षे 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

UPSC CAPF Recruitment2023

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :

General/OBC: 200/-   

[SC/ST/महिला: फी नाही]

 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

16 मे 2023 (06:00 PM)

UPSC CAPF Recruitment2023

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

Post a Comment

0 Comments