१२ वी पास उमेदवारांसाठी IGI एविएशन सर्विसेस मार्फत विमान तळावर काम करण्याची सुवर्ण संधी, आत्ताच अर्ज करा!

IGI SERVICES RECRUITMENT2023: IGI एविएशन सर्विसेस प्रा. लि. दिल्ली कंपनी मार्फत १२ वी पास उमेदवारांसाठी ग्राहक सेवा एजंट (Customer Care Agent) IGI विमानतळाच्या विविध ग्राउंड विभागांसाठी अर्ज जसे की एअरलाइन, ग्राउंड CSA प्रोफाइलसाठी कंपन्या, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आउटलेट्स, फूड कोर्ट आणि कार्गो हाताळणी साठी एकूण १०८६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २१ जून २०२३ आहे. 

 
IGI एविएशन सर्विसेस प्रा. लि. दिल्ली कंपनी मार्फत ग्राहक सेवा एजंट पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. IGI SERVICES RECRUITMENT 2023

पदाचे नाव: ग्राहक सेवा एजंट

 

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी १२ वी पास

 

वयाची अट: १८ – ३० वर्षे

IGISERVICES RECRUITMENT 2023

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

 

अर्ज शुल्क : शुल्क नाही

 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक: २१ जून २०२३

IGISERVICES RECRUITMENT 2023

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व मुलाखत

 

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

Post a Comment

0 Comments