महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023! लगेच अर्ज करा!

Talathi Bharti 2023: महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 साठी 4644 रिक्त जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २६/०६/२०२३ पासून सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 04 जुलै 2023 आहे.

 


महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज करण्यासाठी शैक्षणिक, वयोमर्यादा तसेच अर्ज शुल्क खाली सविस्तर देण्यात आली आहे तसेच सविस्तर जाहिरात वर क्लिक केल्यावर आपल्याला भरती संदर्भात सखोल मार्गदर्शन मिळू शकेल.

TALATHI BHARTI 2023

पदाचे नाव: तलाठी (गट-क)

 

अ.क्र.

जिल्हा 

पद संख्या 

अ.क्र. 

जिल्हा 

पद संख्या

1

अहमदनगर

250

19

नागपूर

177

2

अकोला

41

20

नांदेड

119

3

अमरावती

56

21

नंदुरबार

54

4

औरंगाबाद

161

22

नाशिक

268

5

बीड

187

23

उस्मानाबाद

110

6

भंडारा

67

24

परभणी

105

7

बुलढाणा

49

25

पुणे

383

8

चंद्रपूर

167

26

रायगड

241

9

धुळे

205

27

रत्नागिरी

185

10

गडचिरोली

158

28

सांगली

98

11

गोंदिया

60

29

सातारा

153

12

हिंगोली

76

30

सिंधुदुर्ग

143

13

जालना

118

31

सोलापूर

197

14

जळगाव

208

32

ठाणे

65

15

कोल्हापूर

56

33

वर्धा

78

16

लातूर

63

34

वाशिम

19

17

मुंबई उपनगर

43

35

यवतमाळ

123

18

मुंबई शहर

19

36

पालघर

142

 

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट:

17 जुलै 2023 रोजी

18 ते 38 वर्षे

[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट].

TALATHI BHARTI 2023

नोकरी ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र  

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग: ₹1000/-  

[मागासवर्गीय:₹900/-]

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

17 जुलै 2023 (11:55 PM).


 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

Post a Comment

0 Comments