बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी (IBPS-RRB) IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती! लगेच अर्ज करा!

IBPS RRB Recruitment 2023: (IBPS-RRB) IBPS मार्फत 8600+ जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 21 जून 2023 आहे. 


 

(IBPS-RRB) IBPS मार्फत विविध पदांच्या 8600+ जागांसाठी  अर्ज करण्याकरिता उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. IBPS RRB RECRUITMENT 2023

पदाचे नाव:

 

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

5538

2

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

2485

3

ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)

60

4

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

03

5

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

08

6

ऑफिसर स्केल-II (लॉ)

24

7

ऑफिसर स्केल-II (CA)

21

8

ऑफिसर स्केल-II (IT)

67

9

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

332

10

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)

73


Total

8611

 

 

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.

शैक्षणिक पात्रता  

1

कोणत्याही शाखेतील पदवी.

2

कोणत्याही शाखेतील पदवी.

3

(i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव

4

(i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव

5

(i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव

6

(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव

7

(i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव

8

(i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव

9

(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे  अनुभव

10

(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव

 

वयाची अट:

01 जून 2023 रोजी, 

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे

पद क्र.2: 18 ते 30 वर्षे

पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे

पद क्र.10: 21 ते 40 वर्षे]

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

IBPS RRB RECRUITMENT 2023

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :

पद क्र.1: General/OBC: ₹850/-  

[SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-  

[SC/ST/PWD: ₹175/-].

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

21 जून 2023.

परीक्षा:

पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023

एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023

IBPS RRB RECRUITMENT 2023

अधिकृत वेबसाईट :

www.ibps.in

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

Post a Comment

0 Comments