IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत विविध बँकेमध्ये क्लर्क पदाच्या ६०००+ जागांसाठी (महाराष्ट्र – 527) अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 21 जुलै 2023 आहे. 


 

क्लर्क पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज शुल्क, वेतन खाली सविस्तर देण्यात आली आहे तसेच अधिकृत अधिसूचना वर क्लिक केल्यावर आपल्याला भरती संदर्भात सखोल मार्गदर्शन मिळू शकेल.

IBPS CLERK RECRUITMENT 2023

 

पदाचे नाव: क्लर्क (Clerk)

 


शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेची डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट:

01 जुलै 2023 रोजी 

20 ते 28 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

IBPS CLERK RECRUITMENT 2023

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क  :

General/OBC: ₹850/-  

[SC/ST/PWD/: ₹175/-]

Online Examination 

Preliminary - August/ September, 2023

Main - October, 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 जुलै 2023

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता