🎯 *भडकवाड मल्टी सर्विसेस TOP - हेडलाईन्स, 24 नोव्हेंबर 2022*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧹 घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.

🪖 स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा शासन निर्णय जारी

🏠 गुड न्यूज! म्हाडा कोकण मंडळाची चार हजार घरांची सोडत; ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीचा समावेश

👷ऑक्टोंबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत GR DOWNLOAD - https://bit.ly/3gzSugM

👍दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा होणार.

📰 साईबाबांच्या चरणी तब्बल 398 कोटींचे दान, कोरोना काळात हेच दान अवघे 92 कोटी एवढे; मागच्या 13 महिन्यांत साईचरणी 27 किलो सोने व 356 किलो चांदीचाही समावेश

📡 टेलिकॉम कनेक्शनमध्ये जिओचे पुन्हा वर्चस्व, सप्टेंबरमध्ये जिओने 7.2 लाख नवीन ग्राहक तर एअरटेलने 4.12 लाख ग्राहक जोडले

🏘️ महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न: महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

🇯🇵 जपानने फिफा विश्वचषकात चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीचा केला पराभव, जपानने जर्मनीला 1-2 अशा फरकाने केले पराभूत

🏏 अबुधाबी टी-10 लीग झाले सुरू, लीगमध्ये एकूण 8 संघ सहभागी; सुरेश रैना, हरभजन, श्रीशांत, स्टुअर्ट बिन्नीसह अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार
➖➖➖➖➖➖➖➖➖

🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी नोकरी / शैक्षणिक माहिती व शेतकरी अपडेट - जॉईन व्हा भडकवाड मल्टी सर्विसेस मध्ये

👇👇👇  

https://dnyanamarathi.blogspot.com/2022/11/Whatsapp-Group-Link.html