भारतीय तटरक्षक दलात 255 जागांची भरती  

Indian Coastguard Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलात येथे नाविक पदांच्या 255 जागांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना सविस्तर देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यास 06 फेब्रुवारी 2023 रोजी सुरवात होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16  फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज करण्यासाठी शेवटी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत. Indian Coastguard Recruitment 2023

 

Indian Coastguard Recruitment 2023

हेही वाचा:भारतीय डाक विभागामध्ये 40889 पदांची जम्बो भरती २०२३. [महाराष्ट्रात 2508 रिक्त जागा]

पदाचे नाव :

नाविक (जीडी)

नाविक (डोमेस्टिक)

हेही वाचा: बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध!

पदाची संख्या :

255 जागा

 

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1 :- 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

पद क्र.2 :-  10वी उत्तीर्ण

Indian Coastguard Recruitment 2023

शारीरीक पात्रता:

उंची - किमान 157 cm

छाती - फुगवून किमान 5 cm

वयाची अट:

01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान

[SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट]

 

अर्ज शुल्क:

General/OBC: 300 ₹/- 

[SC/ST – फी नाही]

Indian Coastguard Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

16 फेब्रुवारी 2023

 

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

Indian Coastguard Recruitment 2023

अर्ज पद्धत:

ऑनलाईन

 

अधिकृत वेबसाईट:

www.cgept.cdac.in

हेही वाचा: पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..

 

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता