भारतीय डाक विभागामध्ये 40889 पदांची जम्बो भरती २०२३. [महाराष्ट्रात 2508 रिक्त जागा]

India Post GDS Recruitment 2023 : भारतीय डाक विभागामध्ये डाक सेवक आणि शाखा पोस्ट मास्टर या पदांच्या 40889 रिक्त पदांसाठी जम्बो भरती होत आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण रिक्त जागा 2508 आहेत.  दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठीची अधिसूचना सविस्तर देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16  फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज करण्यासाठी शेवटी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत. India Post GDS Recruitment 2023

 

India Post GDS Recruitment 2023

हेही वाचा: LIC अंतर्गत 9394 पदांची “विकास अधिकारी” महाभरती सुरु!

पदाचे नाव :

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

 GDS-डाक सेवक

हेही वाचा: बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध!

पदाची संख्या :

40889 जागा (महाराष्ट्र 2508)

 

शैक्षणिक पात्रता:

1) दहावी पास. 2) सायकल चालविता येणे आवश्यक.

India Post GDS Recruitment 2023

वयाची अट:

18 ते 40 वर्षे

[OBC03 वर्षे, SC/ST-05 वर्षे सूट]

 

वेतनमान :

शाखा पोस्ट मास्टर – 12000 ते 29380/-

डाक सेवक – 10000 ते 24470/-

 

अर्ज शुल्क:

General/OBC: 100/-

[SC/ST/,महिला – फी नाही]

India Post GDS Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

16 फेब्रुवारी 2023

 

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

India Post GDS Recruitment 2023

अर्ज पद्धत:

ऑनलाईन

 

अधिकृत वेबसाईट:

www.indiapost.gov.in

हेही वाचा: १० वी पास उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता