स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती! लगेच अर्ज करा!

SSC MTS Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक 21 जुलै 2023 आहे. 


 MTS & हवालदार पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज शुल्क, वेतन खाली सविस्तर देण्यात आली आहे तसेच अधिकृत अधिसूचना वर क्लिक केल्यावर आपल्याला भरती संदर्भात सखोल मार्गदर्शन मिळू शकेल.

SSC MTS RECRUITMENT 2023

पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2023

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)

1198

2

हवालदार (CBIC & CBN)

360


Total

1558

 

शैक्षणिक पात्रता :

10वी उत्तीर्ण  किंवा समतुल्य.

वयाची अट:

01 ऑगस्ट 2023 रोजी 

MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे

हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

SSC MTS RECRUITMENT 2023

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क  :

General/OBC: ₹100/-  

[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

21 जुलै 2023

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

Post a Comment

0 Comments