१० वी पास उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती

SSC MTS Recruitment 2023: देशासह महाराष्ट्र बेरोजगारी खुप मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात (Maharashtra News) रोजगार वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याचपार्श्वभूमीवर स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) ने दहावी पास उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ssc.nic.in या अधिकृत  वेबसाईटवर 17 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात. यामध्ये मल्टी टास्किंग आणि हवालदार पदांवर भरती केली जाणार आहे. SSC MTS Recruitment 2023

SSC MTS Recruitment 2023

 
हेही वाचा:  दहावी पास उमेदवारांसाठी इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023, एकूण 1675 सुरक्षा सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करा

तुम्ही जर दहावी पास (10th pass candidates) असाल आणि नोकरीच्या शोधात (job opportunities) असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 11,000 हून अधिक रिक्त जागांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी 10,880 पदे MTS आणि 529 पदे हवालदारासाठी असणार आहेत. याची अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी देण्यात आली आहे. SSC MTS Recruitment 2023

हेही वाचा:  कृषि विभाग, महाराष्ट्र येथे “कृषि पर्यवेक्षक” पदाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुरु

तसेच कॉम्प्युटरवर आधारित टियर 1 परीक्षा एप्रिल 2023 मध्ये आयोजित केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. सीबीएन (महसूल विभाग) मधील एमटीएस आणि हवालदार या दोन्ही पदांसाठी या भरती मोहिमेसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत देण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. SSC MTS Recruitment 2023

परीक्षेचे नाव

मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022

पदाचे नाव 

1. मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ

2. हवालदार (CBIC & CBN)

पदसंख्या

11409 एकूण रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वय मर्यादा

1. 18 ते 25 वर्षे

2. 18 ते 27 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

General/OBC: 100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची अंतिम तारीख

17 फेब्रुवारी 2023 24 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ

www.ssc.nic.in

परीक्षा

    Tier-I (CBT): एप्रिल 2023

    Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

 

हेही वाचा:  CISF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता