कृषि विभाग, महाराष्ट्र येथे “कृषि पर्यवेक्षक” पदाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुरु! Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023: कृषी विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत “कृषि पर्यवेक्षक गट (क)” पदाच्या 759 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. इच्छुक अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.

 या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक ०१ जानेवारी, २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.Krushi Vibhag Bharti 2023

 

Krushi Vibhag Bharti 2023

उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Krushi Vibhag Bharti 2023

 

पदाचे नाव

कृषि पर्यवेक्षक (गट -क)

रिक्त जागेचा तपशिल

लातूर – 99 जागा

अमरावती – 109 जागा

नागपूर – 113 जागा

कोल्हापूर – 82 जागा

नाशिक – 96 जागा

ठाणे – 79 जागा

पुणे – 112 जागा

औरंगाबाद – 69 जागा

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण

नागपूर

अर्ज शुल्क

रु. 650/-

अर्ज पद्धती

ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख

14 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख

28 जानेवारी 2023

वेतन स्तर (एस-13)

35400-112400/-

निवड प्रक्रिया

मुलाखती

अधिकृत संकेतस्थळ

krishi.maharashtra.gov.in

 

टीप : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.

 

लातूर

अमरावती

नागपूर

कोल्हापूर





नाशिक

ठाणे

पुणे

औरंगाबाद

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

 

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता