Intelligence Bureau Recruitment 2023: इंटेलिजेंस ब्यूरो [Intelligence Bureau] मध्ये कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदांच्या 797 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 23 जून 2023 आहे.
इंटेलिजेंस ब्यूरो [Intelligence Bureau] मध्ये कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदांच्या 797 जागांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. INTELLIGENCEBUREAU RECRUITMENT 2023
पदाचे नाव:
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी डिप्लोमा
किंवा
शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान किंवा भौतिकशास्त्र किंवा गणितासह विज्ञानातील पदवी.
किंवा
शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून संगणक अनुप्रयोगात बॅचलर पदवी
वयाची अट:
18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत
[SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
INTELLIGENCE BUREAU RECRUITMENT 2023
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क :
500/- रुपये.
वेतनमान:
25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
23 जून 2023
INTELLIGENCE BUREAU RECRUITMENT 2023
अधिकृत वेबसाईट :
www.mha.gov.in
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.