इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023, एकूण 1675 सुरक्षा सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करा

 

Intelligence Bureau Recruitment 2023: इंटेलिजेंस ब्युरो (IB), गृह मंत्रालय (MHA) ने सुरक्षा सहाय्यक (SA) - एक्झिक्युटिव्ह, आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) च्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार 21 जानेवारी 2023 पासून अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in वर इंटेलिजेंस ब्युरो भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंटेलिजेंस ब्युरो भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. Intelligence Bureau Recruitment 2023.


हेही वाचा:  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती सुरु!

 

Intelligence Bureau Recruitment 2023

उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Intelligence Bureau Recruitment 2023

 

संस्थेचे नाव

इंटेलिजेंस ब्युरो.

पदाचे नाव  

1.      सुरक्षा सहाय्यक - 1525 रिक्त जागा

2.      मल्टी टास्किंग स्टाफ – 150 रिक्त जागा

पदसंख्या

1675 एकूण रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता

दहावी पास उमेदवार

वेतन श्रेणी

1.      21700-69100/- रुपये (लेवल 3 प्रमाणे)

2.      18000-56900/- रुपये (लेवल 1 प्रमाणे)

वय मर्यादा

1.      18 ते 27 वर्षे

2.      18 ते 25 वर्षे

अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण

मुंबई, नागपूर

अर्ज शुल्क

Gen/OBC – 450/-

SC/ST/Women – 50/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

10 फेब्रुवारी 2023 - 17 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ

www.mha.gov.in

निवड प्रक्रिया

1.      Tier-I Written Exam (Objective) (ऑनलाईन टीअर I परीक्षा)

2.      Tier-II Written Exam (Descriptive) (ऑनलाईन टीअर II परीक्षा)

3.      Local Language Test (For SA Only) (सुरक्षा सहाय्यक स्थानिक भाषा चाचणी)

4.      Interview (मुलाखत)

5.      Document Verification (प्रमाणपत्र पडताळणी)

6.       Medical Examination (वैद्यकीय तपासणी)

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..

 

नोटिफिकेश डाऊनलोड करा

 

हेही वाचा:  कृषि विभाग, महाराष्ट्र येथे “कृषि पर्यवेक्षक” पदाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुरु!

 अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता