जीवन विमा महामंडळ (LIC) मुंबई येथे “प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी”  (ADO) पदाच्या 9394 रिक्त जागा (महाराष्ट्र-1942 जागा)

LIC ADO Recruitment 2023: जीवन विमा महामंडळ मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) पदाच्या 9394 रिक्त जागा (महाराष्ट्र-1942 जागा) भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख  १० फेब्रुवारी  २०२३ आहे. LIC ADO Recruitment 2023

हेही वाचा:  पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

LIC ADO Recruitment 2023

 

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)

क्षेत्र

पद संख्या

नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ)           

1216

नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ)

1033

सेंट्रल झोनल ऑफिस (CZ)           

561

ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ)

1049

साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ)

1408

साउथर्न झोनल ऑफिस (SZ)

1516

वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ)

1942

ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ)

669

Total

9400

(1942 जागा महाराष्ट्र)

 

हेही वाचा:  कृषि विभाग, महाराष्ट्र येथे “कृषि पर्यवेक्षक” पदाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुरु!

 

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप.

LIC ADO Recruitment 2023

वयाची अट:

01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे 

[SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

 

अर्ज शुल्क:

General/OBC: 750/-   [SC/ST: 100/-]

LIC ADO Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

10 फेब्रुवारी 2023

 

परीक्षा वेळापत्रक:

पूर्व परीक्षा : 12 मार्च 2023

मुख्य परीक्षा : 08 एप्रिल 2023

प्रवेश पत्र : 04 मार्च 2023 पासून

LIC ADO Recruitment 2023

हेही वाचा:  लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मुंबई भरती 300 रिक्त जागा | LIC Bharti 2023

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता