MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

MPSC Recruitment 2023: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC News) तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023

 

हेही वाचा:  १० वी पास उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. MPSC Recruitment 2023

हेही वाचा:  कृषि विभाग, महाराष्ट्र येथे “कृषि पर्यवेक्षक” पदाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुरु!

पदाचे नाव & तपशील:

 पद क्र.

पदाचे नाव 

विभाग 

पद संख्या

1

सहायक कक्ष अधिकारी

मंत्रालय,MPSC

78

2

राज्य कर निरीक्षक

वित्त विभाग

159

3

पोलीस उपनिरीक्षक

गृह विभाग

374

4

दुय्यम निबंधक

(श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक

महसूल व वन विभाग

49

5

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

गृह विभाग

06

6

तांत्रिक सहाय्यक

वित्त विभाग

01

7

कर सहाय्यक

वित्त विभाग

468

8

लिपिक-टंकलेखक

मंत्रालय व इतर

7034

 

Total

 

8169

 

शैक्षणिक पात्रता:

    पद क्र.1: पदवीधर.

    पद क्र.2: पदवीधर.

    पद क्र.3: पदवीधर.

    पद क्र.4: पदवीधर.

    पद क्र.5: पदवीधर.

    पद क्र.6: पदवीधर.

    पद क्र.7: (i) पदवीधर  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

    पद क्र.8: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

 

वयाची अट:

01 मे 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

    पद क्र.1, 5 & 7: 18 ते 38 वर्षे.

    पद क्र.2, 4, 6, & 8: 19 ते 38 वर्षे.

    पद क्र.3: 19 ते 31 वर्षे.

 

अर्ज शुल्क:

खुला प्रवर्ग: 394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 294/-]

 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

21 फेब्रुवारी 2023 

 

परीक्षा वेळापत्रक:

पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023

मुख्य परीक्षा: गट-ब: 02 सप्टेंबर 2023, गट-क: 09 सप्टेंबर 2023

परीक्षा केंद्र (पूर्व परीक्षा): महाराष्ट्रातील 37 केंद्र.

 

हेही वाचा:  भारतीय कृषी विमा कंपनी भरती 2023 | AIC of India Recruitment 2023

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता