न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 243 जागांसाठी भरती,पगार २५ ते ४४ हजार
NPCIL Recruitment 2022
NPCIL Recruitment 2022 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 243 जागांसाठी भरती, ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
![]() |
| NPCIL Recruitment 2022 |
यासाठी खाली नमूद केलेल्या तारखे अगोदर ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील.
मित्रांनो, आमच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व जॉबची माहिती नेहमी मिळत असते.
पदाचे नाव :-
1. सायंटिफिक असिस्टंट/C -(सेफ्टी सुपरवायझर) – 02 जागा
2. सायंटिफिक असिस्टंट/B – 02 जागा
3. स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)- 200 जागा
4. नर्स – 03 जागा
5. फार्मासिस्ट/B – 01 जागा
6. असिस्टंट ग्रेड-1 (HR) – 19 जागा
7. स्टेनो ग्रेड-1 – 11 जागा
पद संख्या :- 243 जागा
शैक्षणिक पात्रता:-
1. 12 वी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग डिप्लोमा,इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, इन्स्ट्रुमेंटेश, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स
2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि., MS Office चे ज्ञान आवश्यक
अर्ज प्रकार :- ऑनलाईन
वय मर्यादा:- 05 जानेवारी 2023 रोजी–18 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे OBC- 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :- General/OBC: ₹100/-[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरीचे ठिकाण :- काकरापार, गुजरात साइट
अंतिम तारीख :- ०५ जानेवारी २०२३
सविस्तर जाहिरात :- क्लिक करा
महत्वाची सूचना :-
· उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेतच करावयाचा आहे, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
· अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची उमेदवारी नाकारली जाईल.
· उमेदवार मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
· अर्जदाराने अर्जावर स्वतःचा भ्रमणध्वरी क्रमांक व ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
· उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
· कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यायचा असेल असल्यास त्यांनी 8 दिवसापूर्वी पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.
· भरती प्रक्रिये बाबतचे अंतिम निर्णय व सदरबाबत बदल करण्याचे अधिकार NPCIL यांच्याकडे राहतील.
हीच माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.