IGNOU Recruitment 2023: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (IGNOU) मध्ये ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT) पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 20 एप्रिल 2023 आहे. 

IGNOU Recruitment 2023

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (IGNOU) मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. IGNOU Recruitment 2023

हेही वाचा: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) 2859 जागांसाठी मेगा भरती! ऑनलाईन अर्ज करा!

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

शैक्षणिक पात्रता

1

ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT)

200

(i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

 

वयाची अट:

31 मार्च 2023 रोजी

18 ते 27 वर्षे ,

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

IGNOURecruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

General/OBC/EWS: 1000/- 

[SC/ST/महिला: 600/-, PWD: फी नाही]

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

20 एप्रिल 2023

IGNOURecruitment 2023

 

परीक्षा:

नंतर कळविण्यात येईल.

 

हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालयात (BHC) शिपाई/हमाल पदांची भरती. ऑनलाईन अर्ज करा!

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता