EPFO Recruitment 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) मध्ये सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) आणि स्टेनोग्राफर (ग्रुप C) पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 एप्रिल 2023 आहे.
EPFO Recruitment 2023
कर्मचारी
भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली
आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना
पाहणे आवश्यक आहे. EPFO Recruitment 2023
हेही वाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन 5000 जागांसाठी मेगाभरती जाहीर २०२३.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
शैक्षणिक पात्रता |
1 |
सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) |
2674 |
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
2 |
स्टेनोग्राफर (ग्रुप C) |
185 |
(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी). |
Total |
2859 |
|
वयाची अट:
26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
General/OBC/EWS: ₹700/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
26 एप्रिल 2023
परीक्षा:
नंतर कळविण्यात येईल.
हेही वाचा: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 9212 जागांसाठी मेगाभरती.
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अधिकृत अधिसूचना
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.