CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मध्ये [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)] पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 एप्रिल 2023 आहे. 

CRPF Recruitment 2023

 

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. CRPF Recruitment 2023

हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालयात (BHC) शिपाई/हमाल पदांची भरती. ऑनलाईन अर्ज करा!

पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

पुरुष

महिला

1

कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)

2372

2

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल)

544

3

कॉन्स्टेबल (कॉब्लर)

151

4

कॉन्स्टेबल (कारपेंटर)

139

5

कॉन्स्टेबल (टेलर)

242

6

कॉन्स्टेबल (ब्रास बँड)

172

24

7

कॉन्स्टेबल (पाईप बँड)

51

8

कॉन्स्टेबल (बगलर)

1340

20

9

कॉन्स्टेबल (गार्डनर)

92

10

कॉन्स्टेबल (पेंटर)

56

11

कॉन्स्टेबल (कुक)

2429

46

12

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)

13

कॉन्स्टेबल (वॉशरमन)

403

03

14

कॉन्स्टेबल (बार्बर)

303

15

कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)

811

13

16

कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)

01


Total

9105

107


Grand Total

9212

शैक्षणिक पात्रता:    

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)  (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:   

प्रवर्ग

उंची 

छाती

पुरुष 

महिला

पुरुष

General/OBC

170 सें.मी.

157 सें.मी.

80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST

162.5 सें.मी.

150 सें.मी.

76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

 

वयाची अट:

01 ऑगस्ट 2023 रोजी,

पद क्र.1: 21 ते 27 वर्षे

पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

CRPFRecruitment 2023

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

General/OBC/EWS: 100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

03 एप्रिल 2023

CRPFRecruitment 2023

परीक्षा (CBT):

01 ते 13 जुलै 2023

 

हेहीवाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन 5000 जागांसाठी मेगाभरती जाहीर २०२३.

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता