Central Bank Of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 5000 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 एप्रिल 2023 आहे. 

Central Bank Of India Recruitment 2023

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. CentralBank Of India Recruitment 2023

हेही वाचा: महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान [MUHS] भरती 2023 ऑफलाईन अर्ज करा!

पदाचे नाव :

अप्रेंटीस

 

शैक्षणिक पात्रता:  

पदवीधर

 

वयाची अट:

20 – 28 वर्षे.

[SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट]

Central Bank Of India Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत


अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग - Rs. 800/- + GST 

राखीव प्रवर्ग  - Rs. 600 + GST

 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

03 एप्रिल 2023

 

हेही वाचा: पुणे महानगर पालिका सरळसेवा विविध पदांच्या 320 जागांसाठी भरती ऑनलाईन अर्ज करा!

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.


 अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता