PMC Recruitment 2023 : पुणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ व वर्ग ३ मधील आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक सेवांमधील ‘विविध’ पदाच्या 320 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 04 एप्रिल 2023 आहे. PMC Recruitment 2023
PMC Recruitment 2023 |
पुणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ व वर्ग ३ मधील पदांसाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. PMC Recruitment 2023
पदाचे नाव / रिक्त जागा / शैक्षणिक पात्रता
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
शैक्षणिक पात्रता |
1 |
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) |
08 |
MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव |
2 |
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी |
20 |
MBBS (ii) 03 वर्षे अनुभव |
3 |
उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) |
01 |
(i) पदव्युत्तर पदवी (ii) MVSc (iii) 03 वर्षे अनुभव |
4 |
पशु वैद्यकीय अधिकारी |
02 |
(i) BVSc (ii) 03 वर्षे अनुभव |
5 |
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक |
20 |
(i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव |
6 |
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर |
40 |
(i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव |
7 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) |
10 |
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) 03 वर्षे अनुभव |
8 |
वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर |
03 |
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) किंवा DAE/DME कोर्स (iii) RTO जड वाहन परवाना (iv) 03/05 वर्षे अनुभव |
9 |
मिश्रक/औषध निर्माता |
15 |
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव |
10 |
पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) |
01 |
(i) 10वी उत्तीर्ण (ii) पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव |
11 |
अग्निशामक विमोचक/फायरमन |
200 |
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशामक कोर्स (iii) MS-CIT |
Total |
320 |
|
वयाची अट:
28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण:
पुणे
हेही वाचा: पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात (CB Pune) विविध पदांच्या 168 जागांसाठी भरती ऑनलाईन अर्ज करा!
अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग: ₹1000/-
[मागासवर्गीय: ₹900/-]
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
28 मार्च 202313 एप्रिल 2023
परीक्षा (Online):
एप्रिल/मे 2023
हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 652 जागांसाठी भरती ऑफलाईन अर्ज करा!
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.