BMC MCGM Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 652 जागांसाठी अर्ज पोहोच करण्याची प्रक्रिया दिनांक 08 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 21 मार्च 2023 आहे. BMC MCGM Recruitment 2023

 

BMC MCGM Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. BMC MCGM Recruitment 2023

हेही वाचा: भारतीय सैन्यामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 च्या भरतीसाठी पुणे HQ येथे अग्निवीर मेळावा! (अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे जिल्ह्यांसाठी भरती)

पदाचे नाव/रिक्त जागा

स्टाफ नर्स – 652 रिक्त जागा

 

शैक्षणिक पात्रता:

(i)12वी उत्तीर्ण    (ii) GNM   (iii) MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य

 

वयाची अट:

21 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे.

[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट].

BMC MCGM Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण:

मुंबई

हेही वाचा: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 [673 जागा] ऑनलाईन अर्ज करा!

अर्ज शुल्क :

शुल्क नाही.  

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011

BMC MCGM Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

08 ते 21 मार्च 2023  (11:00 AM ते 05:00 PM)

 

हेही वाचा: भारतीय सैन्यामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 च्या भरतीसाठी पुणे ZRO येथे अग्निवीर जीडी (महिला लष्करी पोलीस) मेळावा! (महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादर आणि नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश करिता) ऑनलाईन अर्ज करा!

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

 अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता