Aginveer Recruitment 2023 : अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 च्या भरतीसाठी अग्निवीर मेळावा आयोजित केला आहे. जीडी, टेक्निकल, लिपिक/स्टोअर कीपर, ट्रेडसमन या पदाकरिता या अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 16 फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे. पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 15 मार्च 2023 आहे. Aginveer Recruitment 2023

अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.

 

Aginveer Recruitment 2023

भारतीय सैन्य अग्निवीर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. Aginveer Recruitment 2023

हेही वाचा: आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण!

पदाचे नाव: अग्निवीर

    अग्निवीर जनरल ड्यूटी (Agniveer General Duty)

    अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical)

    अग्निवीर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल (Agniveer Clerk/ Store Keeper Technical)

    अग्निवीर ट्रेड्समैन (Agniveer Tradesman)

 

शैक्षणिक पात्रता:

अग्निवीर जनरल ड्यूटी

१० वी पास कमीत कमी ४५ गुण असणे आवश्यक आहे.

(LMV वाहन चालक परवाना असल्यास प्राधान्य)

अग्निवीर टेक्निकल

विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण -फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्रजी विषयांमध्ये कमीत कमी ५० गुण आणि इतर विषयांत कमीत कमी ४० गुण आवश्यक.

किंवा

विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण तसेच किमान १ वर्षाचा केंद्र सरकार /राज्यसरकार द्वारे ITI उत्तीर्ण.  

किंवा

१० वी उत्तीर्ण किमान ५०% गुण तसेच इंग्रजी, मॅथ, विज्ञान या विषयात कमीत कमी ४० गुण आवश्यक सोबत २ वर्षाचा ITI कोर्स/२-३ वर्षाचा संबंधित डिप्लोमा

 (i) मेकॅनिक मोटर वाहन

(ii) मेकॅनिक डिझेल

(iii) इलेक्ट्रॉनिक मेक

(iv) तंत्रज्ञ पॉवर इलेक्ट्रॉनिक प्रणाली

(v) इलेक्ट्रिशियन

(vi) फिटर

(vii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

(viii) ड्राफ्ट्समन (सर्व प्रकार)

(ix) सर्वेक्षक

(x) जिओ इन्फॉर्मेटिक्स असिस्टंट

(xi) माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान

प्रणाली देखभाल

(xii) माहिती तंत्रज्ञान

(xiii) मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रिक

दळणवळण यंत्रणा

(xiv) वेसल नेव्हिगेटर

(xv) यांत्रिक अभियांत्रिकी

(xvi) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी

(xvii) इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी

(xviii) ऑटो मोबाईल अभियांत्रिकी

(xix) संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी

(xx) इन्स्ट्रुमेंटेशन तंत्रज्ञान

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

कुठल्याही शाखेतून १२ उत्तीर्ण एकूण ६०% कमीत कमी व प्रत्येक विषयात कमीत कमी ५० मार्क असणे आवश्यक. इंग्रजी आणि मॅथ /अकौंट/बुक कीपिंग मध्ये कमीत कमी ५० मार्क आवश्यक.

अग्निवीर ट्रेड्समन

 

१० वी पास (प्रत्येक विषयात कमीत कमी ३३ मार्क)

अग्निवीर ट्रेड्समन

८ वी पास (प्रत्येक विषयात कमीत कमी ३३ मार्क)

 

वयाची अट:

01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 मधील जन्म असणे आवश्यक.

Aginveer Recruitment 2023

 शारीरिक पात्रता:

 

उंची से.मी

छाती सामान्य/फुगवून

अग्निवीर जनरल ड्यूटी

168

77 / 82

अग्निवीर टेक्निकल

167

76 / 81

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

162

77 / 82

अग्निवीर ट्रेड्समन (10 वी पास)

168

76 / 81

अग्निवीर ट्रेड्समन (8 वी पास)

168

76 / 81

 

हेही वाचा: बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये 500 जागांसाठी भरती|

निवड प्रक्रिया:

1- ऑनलाईन परीक्षा

2- मैदान (मेळावा)

Aginveer Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

15 मार्च 2023

अर्ज शुल्क :

अर्ज फी – रु. 250/-

 

 

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

Aginveer Recruitment 2023

अर्ज पद्धत:

ऑनलाईन

 

हेही वाचा: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (NPCIL) तारापूर (महाराष्ट्र) येथे 193 जागांसाठी भरती!

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.


नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता