AOC Recruitment 2023: संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये ट्रेडसमन मेट आणि फायरमन पदासाठी भरती होत आहे. त्यासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत  देण्यात आली आहे. AOCRecruitment 2023

अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.

AOC Recruitment 2023

 

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये ट्रेडसमन मेट आणि फायरमन पदासाठी वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. AOC Recruitment 2023

हेही वाचा: भारतीय तटरक्षक दलात 255 जागांची भरती! 

पदाचे नाव/ रिक्त संख्या

ट्रेड्समन मेट – 1249 रिक्त जागा

फायरमन – 544 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण.

 

वयाची अट:

26 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

हेही वाचा: पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

अर्ज शुल्क:

फी नाही

AOC Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

26 फेब्रुवारी 2023

 

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

AOC Recruitment 2023

अर्ज पद्धत:

ऑनलाईन

 

अधिकृत वेबसाईट:

www.indianarmy.nic.in

 

हेही वाचा: बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध!

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता