Bank of India Recruitment 2023 : बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये क्रेडिट ऑफिसर (GBO) आणि IT ऑफिसर (SPL) या पदाकरिता 500 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 फेब्रुवारी 2023 असा आहे. Bank of India Recruitment 2023
अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.
Bank of India Recruitment 2023
बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये सदर पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. Bank of India Recruitment 2023
हेही वाचा: (CM Fellowship) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी |
पदाचे नाव - रिक्त संख्या
1) क्रेडिट ऑफिसर (GBO)- 350 जागा
2) ऑफिसर (SPL)- 150 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level
वयाची अट:
01 फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].
हेही वाचा: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (NPCIL) तारापूर (महाराष्ट्र) येथे 193 जागांसाठी भरती!
अर्ज शुल्क:
General/OBC: ₹850/-
[SC/ST/PWD: ₹175/-]
Bank of India Recruitment 2023
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
25 फेब्रुवारी 2023
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत
Bank of India Recruitment 2023
अर्ज पद्धत:
ऑनलाईन
हेही वाचा: आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण!
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.