Chief Minister Fellowship 2023 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. Chief Minister Fellowship 2023

अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.


 

राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला- मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. Chief Minister Fellowship2023

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधीसाठी वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. Chief Minister Fellowship 2023

हेही वाचा:  न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (NPCIL) तारापूर (महाराष्ट्र) येथे 193 जागांसाठी भरती!

रिक्त संख्या

60 जागा

शैक्षणिक पात्रता:

(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक ज्ञान   (iii) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.

 

वयाची अट:

02 मार्च 2023 रोजी 21 ते 26 वर्षे.

हेही वाचा: आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण!

अर्ज शुल्क:

500/-

Chief Minister Fellowship 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

26 फेब्रुवारी 2023

 

नोकरीचे ठिकाण:

महाराष्ट्र

Chief Minister Fellowship 2023

अर्ज पद्धत:

ऑनलाईन

 

फेलोशिप नियुक्ती कालावधी:

12 महिने

 

परीक्षा (Online):

04 & 05 मार्च 2023

 

हेही वाचा: पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.


नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता