NPCIL Recruitment 2023: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (NPCIL) तारापूर (महाराष्ट्र) येथे विविध पदासाठी भरती होत आहे. विविध पदांच्या विविध पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी 28 फेब्रुवारी 2023 (04:00 PM) पर्यंत देण्यात आली आहे. NPCILRecruitment 2023
अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (NPCIL) तारापूर (महाराष्ट्र) येथील विविध पदासाठी वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. NPCIL Recruitment 2023
हेही वाचा: आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण!
पदाचे नाव / रिक्त संख्या
1 |
नर्स A (पुरुष/महिला) |
26 |
2 |
सायंटिफिक असिस्टंट/B |
03 |
3 |
फार्मासिस्ट/B |
04 |
4 |
ST-डेंटल टेक्निशियन |
01 |
5 |
टेक्निशियन/C |
01 |
6 |
स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर |
158 |
7 |
स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) मेंटेनर |
|
Total |
193 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी उत्तीर्ण +नर्सिंग & मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव
पद क्र.2: 50% गुणांसह B.Sc + 60% गुणांसह DMLT किंवा 60% गुणांसह B.Sc (MLT)
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 महिने ट्रेनिंग
पद क्र.4: (i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल टेक्निशियन डिप्लोमा
पद क्र.5: (i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी डिप्लोमा/एक्स.रे (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: 50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/रेफ. & AC मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/वायरमन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक सिस्टम मेंटेनेंस/कारपेंटर/प्लंबर/मेसन)
वयाची अट:
28 फेब्रुवारी 2023 रोजी
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
पद क्र.4: 18 ते 24 वर्षे
पद क्र.5: 18 ते 24 वर्षे
पद क्र.6: 18 ते 24 वर्षे
पद क्र.7: 18 ते 25 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
हेही वाचा: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]
अर्ज शुल्क:
फी नाही
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
26 फेब्रुवारी 2023
नोकरीचे ठिकाण:
तारापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत:
ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट:
हेही वाचा: भारतीय डाक विभागामध्ये 40889 पदांची जम्बो भरती २०२३. [महाराष्ट्रात 2508 रिक्त जागा]
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.