महाराष्ट्र कृषी विभाग (MKV) अंतर्गत स्टेनोग्राफर व इतर पदाची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा!

MKV Recruitment2023: महाराष्ट्र कृषी विभाग (MKV) अंतर्गत स्टेनोग्राफर व इतर पदांच्या 60 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 20 एप्रिल 2023 आहे. 

महाराष्ट्र कृषी विभाग (MKV) अंतर्गत स्टेनोग्राफर व इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. MKV Recruitment 2023

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

1

लघुटंकलेखक

28

(i) किमान 10 वि पास आवश्यक

(ii)  लघुलेखन गती किमान 80 WPM आणि इंग्रजी टायपिंग गती किमान 40 WPM किंवा मराठी टायपिंग गती किमान 30 WPM, योग्यतेचे सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र.

2

लघुलेखक ( निम्न श्रेणी )

29

3

लघुलेखक ( उच्च श्रेणी )

03

वयाची अट:

01 ऑगस्ट 2023 रोजी, 

किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे.

 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

MKV Recruitment 2023

नोकरीचे ठिकाण:

महाराष्ट्र (कृषी आयुक्तालय पुणे )

अर्ज शुल्क :

अमागास प्रवर्ग : ₹720/-  

मागासवर्गीय / आदुघ / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक: 650/-

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

03 मे 2023 (11:00 PM)

MKV Recruitment 2023

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

 

हस्तलिखित घोषणा -

 

Declaration

"I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."

( उमेदवाराची स्वाक्षरी )

टीप :- ( वरील मजकूर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहावा व नंतर स्कॅन करून अपलोड करावा )

Post a Comment

0 Comments