Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – MAHA TAIT 2022: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (MAHA TAIT)  या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ आहे.. “महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (MAHA TAIT) परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येत आहे. Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – MAHA TAIT 2022

अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.

 

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – MAHA TAIT 2022

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल. Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – MAHA TAIT 2022

हेही वाचा: पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

परीक्षेचे नाव व:

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (MAHA TAIT)

 

शैक्षणिक पात्रता:

शासनाच्या आदेशानुसार (D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/CET)

 

वयाची अट:

18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 हेही वाचा:  भारतीय डाक विभागामध्ये 40889 पदांची जम्बो भरती २०२३. [महाराष्ट्रात 2508 रिक्त जागा]

 

अर्ज शुल्क:

खुला प्रवर्ग: 950/-  [मागासवर्गीय/आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग उमेदवार: 850/-]

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – MAHA TAIT 2022

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

08 फेब्रुवारी 2023

 

प्रवेशपत्र:

15 फेब्रुवारी 2023 पासून

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – MAHA TAIT 2022

परीक्षा:

22 फेब्रुवारी ते 03 मार्च 2023

 

अर्ज पद्धत:

ऑनलाईन

 

अधिकृत वेबसाईट:

www.mscepune.in

 हेही वाचा: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..

 

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता