बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती | Bank of Maharashtra Recruitment 2023
Bank of Maharashtra Recruitment 2023: बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III आणि II पदांसाठी” 225 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे. Bank of Maharashtra Recruitment 2023
Bank of Maharashtra Recruitment 2023
पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर
पदाचे नाव |
पद संख्या |
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III |
23 |
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II |
202 |
Total |
225 |
शैक्षणिक पात्रता:
(i) पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर (ii) अनुभव.
Bank of Maharashtra Recruitment 2023
वयाची अट:
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III : 25 ते 38 वर्षे
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II : 25 ते 35 वर्षे
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क:
General/OBC/EWS: Rs.1180/- [SC/ST/PWD: Rs.118/-]
Bank of Maharashtra Recruitment 2023
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
06 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट:
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
Bank of Maharashtra Recruitment 2023
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.