MPSC Civil Services Recruitment 2023 : MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व नागरी विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 22 मार्च 2023 आहे. MPSC Civil Services Recruitment 2023अर्ज 

MPSC Civil Services Recruitment 2023

करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून

अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.

MPSC Civil Services Recruitment 2023

हेही वाचा:भारतीय सैन्यामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 च्या भरतीसाठी पुणे ZRO येथे अग्निवीर जीडी (महिला लष्करी पोलीस) मेळावा!

पदाचे नाव:

अ. क्र. 

विभाग

संवर्ग

पद संख्या

1

सामान्य प्रशासन विभाग

राज्य सेवा गट-अ व गट-ब

295

2

पाणी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब

130

3

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब

15

4

अन्न व नागरी विभाग

निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब

39

5

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब

194


Total

673

 

शैक्षणिक पात्रता:

  1. राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी
  2. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  3. विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
  4. निरीक्षक, वैधमापन शास्त्र: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (फिजिक्स)
  5. अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा: अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/शुक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

 

वयाची अट:

01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे

[मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट].

MPSC Civil Services Recruitment 2023

 

 शारीरिक पात्रता:

  • उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (गट-ब):

पुरुष

महिला

उंची

165 से.मी.

155 से.मी.

छाती

79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वजन

50 कि.ग्रॅ.

 

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-ब):


पुरुष

महिला

उंची

163 से.मी.

155 से.मी.

छाती

89 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

 

MPSC Civil Services Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

22 मार्च 2023  (11:59 PM)

 

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र.

MPSC Civil Services Recruitment 2023

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग: 394/- 

[मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 294/-]  

 

परीक्षेचे वेळापत्रक:

अ. क्र. 

परीक्षा

दिनांक

1

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023

04 जून 2023

2

राज्य सेवा गट-अ व गट-ब मुख्य परीक्षा-2023

07, 08 & 09 ऑक्टोबर 2023

3

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब, मुख्य परीक्षा-2023

14 ऑक्टोबर 2023

4

महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब, मुख्य परीक्षा-2023

14 ऑक्टोबर 2023

5

निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब, मुख्य परीक्षा-2023

21 ऑक्टोबर 2023

6

अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब, मुख्य परीक्षा-2023

28 ऑक्टोबर 2023

 

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता