Aginveer GD Female Recruitment 2023 : अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 च्या भरतीसाठी अग्निवीर मेळावा आयोजित केला आहे. अग्निवीर जीडी  (महिला लष्करी पोलीस) या पदाकरिता या अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 16 फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे. पात्र अविवाहित महिला उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 15 मार्च 2023 आहे. Aginveer GD Female Recruitment 2023

अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.

 

Aginveer GD Female Recruitment 2023

 भारतीय सैन्य अग्निवीर भरती साठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. Aginveer GD Female Recruitment 2023

हेही वाचा: भारतीय सैन्यामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 च्या भरतीसाठी पुणे HQ येथे अग्निवीर मेळावा! (अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे जिल्ह्यांसाठी भरती)

पदाचे नाव: अग्निवीर

अग्निवीर जनरल ड्यूटी (महिला लष्करी पोलीस)

 

शैक्षणिक पात्रता:

अग्निवीर जनरल ड्यूटी

(महिला लष्करी पोलीस)

१० वी पास कमीत कमी ४५ गुण असणे आवश्यक आहे.

(LMV वाहन चालक परवाना असल्यास प्राधान्य)

 

वयाची अट:

01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 मधील जन्म असणे आवश्यक.

Aginveer Recruitment 2023

 

 शारीरिक पात्रता:

 

उंची से.मी

छाती

अग्निवीर जनरल ड्यूटी

(महिला लष्करी पोलीस)

162

उमेदवाराची छाती 05 सें.मी.च्या विस्तारासाठी सक्षम असावी.

 

हेही वाचा: आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण!

निवड प्रक्रिया:

1- ऑनलाईन परीक्षा

2- मैदान (मेळावा)

Aginveer Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

15 मार्च 2023

 

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

Aginveer Recruitment 2023

अर्ज शुल्क :

अर्ज फी – रु. 250/-

 

हेही वाचा: बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये 500 जागांसाठी भरती|

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता