CB Pune Recruitment 2023 : पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात ‘विविध’ पदाच्या 168 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 04 एप्रिल 2023 आहे. CB PuneRecruitment 2023

CB Pune Recruitment 2023

 

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. CB Pune Recruitment 2023

हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 652 जागांसाठी भरती ऑफलाईन अर्ज करा!

पदाचे नाव / रिक्त जागा / शैक्षणिक पात्रता

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

 

1

कॉम्प्युटर प्रोग्रामर

01

MCA/ IT पदवी किंवा B.E./M.E. (कॉम्प्युटर सायन्स)

2

वर्कशॉप सुपरिंटेंडेंट

01

मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech

3

फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंट

01

(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) सब ऑफिसर कोर्स

4

असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंट

01

(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

5

डिसइंफेक्टर

01

07वी उत्तीर्ण

6

ड्रेसर

01

(i) 10वी उत्तीर्ण   (ii) मेडिकल ड्रेसिंग प्रमाणपत्र (CMD)

7

 ड्राइव्हर

05

(i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना

8

कनिष्ठ लिपिक

14

(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

9

हेल्थ सुपरवाइजर

01

(i) B.Sc    (ii) बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचारी कोर्स.

10

लॅब असिस्टंट

01

(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) DMLT

11

लॅब अटेंडंट (हॉस्पिटल)

01

10वी उत्तीर्ण

12

लेजर लिपिक

01

(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

13

नर्सिंग ऑर्डली

01

10वी उत्तीर्ण

14

शिपाई

01+01

10वी उत्तीर्ण

15

स्टोअर कुली

02

07वी उत्तीर्ण

16

वॉचमन

07

10वी उत्तीर्ण

17

असिस्टंट मेडिकल ऑफिसर

05

MBBS

18

आया

02

07वी उत्तीर्ण

19

हायस्कूल शिक्षक (B.Ed.)

06+01

(i) पदवीधर (गणित किंवा विज्ञान किंवा इंग्रजी)  (ii) B.Ed   (iii) TET/CET

20

फिटर

01

(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (फिटर)

21

हेल्थ इंस्पेक्टर

04

(i) रसायनशास्त्र किंवा पशुसंवर्धनासह विज्ञान पदवी  (ii) सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता डिप्लोमा.

22

ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

01

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech

23

ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)

03

सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech

24

लॅब टेक्निशियन

01

(i) B.Sc  (केमिस्ट्री/बायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी)     (ii) DMLT

25

मालिस (प्रशिक्षित)

04+01

(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (गार्डनर)

26

मजदूर

08

07वी उत्तीर्ण

27

सफाई कर्मचारी

69+01

07वी उत्तीर्ण

28

स्टाफ नर्स

03

B.Sc (नर्सिंग)/GNM

29

ऑटो मेकॅनिक

01

(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक)

30

D.Ed. शिक्षक

08+01

(i) संबंधित विषयात पदवी  (ii) D.Ed.   (iii) TET/CTET

31

फायर ब्रिगेड लस्कर

03

(i) 10वी उत्तीर्ण     (ii) फायर फायटिंग कोर्स

32

हिंदी टायपिस्ट

01

(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) संगणकावर हिंदी 30 श.प्र.मि.

33

मेसन

01

(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (मेसनरी)

34

पंप अटेंडंट

01

(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (पंप मेकॅनिक)


Total

168

 

 

 

वयाची अट:

04 एप्रिल 2023 रोजी 21 ते 35 वर्षे 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

CB Pune Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण:

पुणे

हेही वाचा: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 [673 जागा]

अर्ज शुल्क :

General: 600/-  [SC/ST/EWS: 400/-]  

CB Pune Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

04 एप्रिल 2023 (06:00 PM)

 

हेही वाचा: भारतीय सैन्यामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 च्या भरतीसाठी पुणे HQ येथे अग्निवीर मेळावा! (अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे जिल्ह्यांसाठी भरती)

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.


 अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता