SSC Selection Posts Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Selection Posts) मार्फत ‘विविध’ पदाच्या 5369 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 27 मार्च 2023 आहे. SSC Selection Posts Recruitment 2023

SSC Selection Posts Recruitment 2023

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Selection Posts) मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. SSC Selection Posts Recruitment 2023

हेही वाचा: पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात (CB Pune) विविध पदांच्या 168 जागांसाठी भरती ऑनलाईन अर्ज करा!

पदाचे नाव / रिक्त जागा / शैक्षणिक पात्रता

पद क्र. 

पदाचे नाव 

1

सिनियर टेक्निकल असिस्टंट

2

गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (GCI)

3

चार्जमन (IT)

4

लायब्ररी & इन्फोर्मेशन असिस्टंट

5

फर्टिलाइजर इंस्पेक्टर

6

कॅन्टीन अटेंडंट

7

हिंदी टायपिस्ट

8

इन्वेस्टिगेटर ग्रेड -II

9

लायब्ररी अटेंडंट

10

सिनियर सायंटिफिक असिस्टंट


उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा 

 

 

शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

 

वयाची अट:

01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

SSC Selection Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 652 जागांसाठी भरती ऑफलाईन अर्ज करा!

अर्ज शुल्क :

General/OBC: 100/-  

[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही].  

SSC Selection Posts Recruitment 2023

परीक्षा (CBT)::

जून/जुलै 2023

 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

27 मार्च 2023  (11:00 PM)

 

हेही वाचा: भारतीय सैन्यामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 च्या भरतीसाठी पुणे HQ येथे अग्निवीर मेळावा! (अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे जिल्ह्यांसाठी भरती)

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.


 अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता