Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयात (BHC) 160 रिक्त असलेल्या जागेसाठी शिपाई/हमाल पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 07 एप्रिल 2023 आहे.
Bombay High Court Recruitment 2023
मुंबई उच्च न्यायालयात (BHC) मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. Bombay High Court Recruitment 2023
हेहीवाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन 5000 जागांसाठी मेगाभरती जाहीर २०२३.
पदाचे नाव :
शिपाई/हमाल
शैक्षणिक पात्रता:
किमान 07वी उत्तीर्ण.
वयाची अट:
24 मार्च 2023 रोजी
18 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Bombay HighCourt Recruitment 2023
वेतन श्रेणी:
रु.१५०००/- ते रु.४७६००/- व नियमाप्रमाणे भत्ते.
नोकरीचे ठिकाण:
मुंबई
अर्ज शुल्क :
₹25/-
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
03 एप्रिल 2023
Bombay HighCourt Recruitment 2023
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.