भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती
Small Industries Development Bank of India
![]() |
| SIDBI Bharti 2022 |
SIDBI Bharti 2022 स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने SIDBI विभागातील रिक्त पदांसाठी अधिकृत कर्मचारी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. इच्छुक उमेदवाराने स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भारतीसाठी ऑनलाइन अर्ज करावे खालील माहिती सविस्तर वाचा व मग अर्ज करा.
मित्रांनो, आमच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व जॉबची माहिती नेहमी मिळत असते.
पदाचे नाव :- असिस्ट मॅर (ऑफिसर ग्रेड ए) – जनरल स्ट्रीम
पद संख्या :- 100 पदे
शैक्षणिक पात्रता:- पदव्युत्तर पदवी किंवा विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA किंवा Ph.D. [General/OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण]
अर्ज प्रकार :- ऑनलाईन
वय मर्यादा:- 14 डिसेंबर 2022 रोजी 21 ते 28 वर्षे[SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट].
वेतन :- पे लेवल - 28150 - 70000 रुपये
अर्ज शुल्क :- General/OBC/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-].
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
अंतिम तारीख :- 03 जानेवारी 2023
सविस्तर जाहिरात :- क्लिक करा
महत्वाची सूचना :-
· उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेतच करावयाचा आहे, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
· अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची उमेदवारी नाकारली जाईल.
· उमेदवार मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
· अर्जदाराने अर्जावर स्वतःचा भ्रमणध्वरी क्रमांक व ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
· भरती प्रक्रिये बाबतचे अंतिम निर्णय व सदरबाबत बदल करण्याचे अधिकार SIDBI यांच्याकडे राहतील.
इतर असंख्य जाहिरात अथवा माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.