(APS Ahmednagar) आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे शिक्षक पदांची भरती! APS Ahmednagar Bharti 2023

Army Public School Ahmednagar Admission 2023 – 24 details for Class 1, 2,  3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, Fees, Contacts
APS Ahmednagar Bharti 2023

APS Ahmednagar Bharti 2023 : आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे शिक्षक पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी  २०२३ आहे.APS Ahmednagar Bharti 2023

एकूण जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
शैक्षणिक पात्रता : (
i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed

3) प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता : (
i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) D.Ed

4) समुपदेशक
शैक्षणिक पात्रता : 
(i) पदवीधर (ii) मानसशास्त्र पदवी (iii) समुपदेशकासाठी समुपदेशनात डिप्लोमा.

5) विशेष शिक्षक
शैक्षणिक पात्रता :
 पदवीधर + B.Ed (विशेष शिक्षण) किंवा B.Ed + विशेष शिक्षण डिप्लोमा

महत्वाच्या तारखा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023

वयोमर्यादा

फ्रेश उमेदवार: 40 वर्षांपर्यंत
अनुभवी उमेदवार: 57 वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

The Principal, Army Public School Ahmednagar, Clo AC Centre and School, Ahmednagar – 414002

APS Ahmednagar Bharti 2023

अधिकृत संकेतस्थळ :  www.awesindia.com

सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुनासाठी खालील लिंक ला क्लिक करावे.

जाहिरात             अर्जाचा नमुना

 अशाच नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

 
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा