एनडीए पुणे गट क नागरी भरती २०२३ [२५१ पद] अधिसूचना

NDA Recruitment 2023

NDA Recruitment 2023: एनडीए पुणे गट क नागरी भरती २०२३ : नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एनडीए), खडकवासला, पुणे यांनी लोअर डिव्हिजन क्लार्क (एलडीसी), पेंटर, ड्राफ्ट्समन, सिटिझन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-२, कूक, फायरमन, लोहार, टीए-बेकर अँड कन्फेक्शनर, टीए-सिल्स रिपेअरर, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) आदींसह विविध गट-क नागरी पदांच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवार एनडीए पुणे नागरी रिक्त जागा 2022-23 साठी 20 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. NDA Recruitment 2023

 एनडीए पुणे ग्रुप सी सिव्हिलियन व्हेकन्सी 2022-23 शी संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत.

NDA Recruitment 2023

  एनडीए पुणे ग्रुप सीसिविलियन रिक्रुटमेंट 2023

 पदाचे नाव

 

 

हेही वाचा:  महाराष्ट्र राज्य पोलीस भरती परीक्षेचे प्रवेशपत्रउपलब्ध झाले आहेत तरी आपण आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावेत

 शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण/ ITI (पेंटर)   (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: 12वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन) + 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण/ITI (कुक)    (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे & टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल प्रमाणपत्र

पद क्र.10: ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव

पद क्र.11: ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव

पद क्र.12: 10वी उत्तीर्ण

 

वयाची अट:

पद क्र.1, 3, 4, & 8: 18 ते 27 वर्षे

पद क्र.2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 12: 18 ते 25 वर्षे

20 जानेवारी 2023 रोजीपर्यंतचे वय , [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 

नोकरी ठिकाण: NDA खडकवासला, पुणे

 

अर्ज शुल्क:  फी नाही.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

 

 

हेही वाचा:  बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध! Employment Registration 2022-23

 

टीप : पात्र उमेदवारांनी पदासाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातसविस्तर वाचावी.

 *महत्वाची लिंक*

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क      :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID    :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता