खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे नवीन भरती सुरु; ग्रॅज्युएट्ससाठी 63,200 रु. पगाराची सरकारी नोकरीची संधी!

CB Khadki Bharti 2023

CB Khadki Bharti 2023: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 फेब्रुवारी 2023आहे. CBKhadki Bharti 2023

 

CB Khadki Bharti 2023

उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. CB Khadki Bharti 2023

 

जाहिरात क्र.: 27/1/Recruitment/Jr.Clerk/P- 80

 

पदाचे नाव व रिक्त जागा

Ø कनिष्ठ लिपिक (LDC) : 07 रिक्त जागा

 

हेही वाचा:  एनडीए पुणे गट क नागरी भरती २०२३ [२५१ पद] अधिसूचना

 

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  

   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

 

वयाची अट: 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 

नोकरी ठिकाण: पुणे

 

अर्ज शुल्क:  General/OBC: 600/-  [SC/ST/ExSM/PWD/Trans: 300/-]

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2023

 

हेही वाचा:  जवाहर नवोदय विद्यालय 2023 ६ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु.

 

टीप : पात्र उमेदवारांनी पदासाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.

 

*महत्वाची लिंक*

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

 

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क      :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID    :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता