Indian Army SSC Technical Recruitment 2023: भारतीय सैन्यात अभियांत्रिकी पदवीधरांच्या 191 पदांवर भरती जारी करण्यात आली आहे.

 Indian Army SSC Technical Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी. भारतीय लष्करातील 191 पदं काढण्यात आली आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार 09 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. IndianArmy SSC Technical Recruitment 2023

 

Indian Army SSC Technical Recruitment 2023

भारतीय लष्करानं जारी केलेल्या भरती मोहिमेद्वारे, भारतीय सैन्यात अभियांत्रिकी पदवीधरांच्या 191 पदांची भरती केली जाईल. ज्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इत्यादी विषयातील अभियांत्रिकी पदवी आणि इतर विहित पात्रता असणं आवश्यक आहे. Indian Army SSCTechnical Recruitment 2023

 

उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Indian Army SSC Technical Recruitment 2023

 

पदाचे नाव & तपशील: 

अ. क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

SSC (T)-61 & SSCW (T)-32

पुरुष 

महिला 

175

14

2

Widows of Defense Personnel only


SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)

01

SSC (W) (Tech)

01


Total

191

 

हेही वाचा:  खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे नवीन भरती सुरु; ग्रॅज्युएट्ससाठी 63,200 रु. पगाराची सरकारी नोकरीची संधी!

 

शैक्षणिक पात्रता:

1.     SSC (T)-61 & SSCW (T)-32: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

2.     SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.

3.     SSC (W) (Tech): B.E/B.Tech

 

वयाची अट:

1.     SSC (T)-61 & SSCW (T)-32: जन्म 02 ऑक्टोबर 1996 ते 01 ऑक्टोबर 2003 दरम्यान.

2.     Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत.

 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

 

अर्ज शुल्क:  शुल्क नाही.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2023 (03:00 PM)

 

हेही वाचा:  जवाहर नवोदय विद्यालय 2023 ६ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु.-NVS Class 6 admission 2023

 

टीप : पात्र उमेदवारांनी पदासाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.

 

*महत्वाची लिंक*

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

 

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क      :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID    :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता