KVS Admission 2023: देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. देश आणि परदेशातील १२०० हून अधिक केंद्रीय विद्यालयांमध्ये २०२३-२४ या वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया २७ मार्च २०२३ पासून सुरू झाले आहे.KVS Admission2023

KVS Admission 2023

प्रवेश प्रक्रिया आयोजित करणार्‍या केंद्रीय विद्यालय संघटनेने (KVS) २१ मार्च रोजी प्रवेशासाठी नोटिफिकेशन जाहीर केले. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया २७ मार्च ते १७ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्याची घोषणा केली. यासोबतच इयत्ता दुसरी ते इतर सर्व वर्गांच्या प्रवेशासाठी ३ एप्रिलपासून अर्ज करता येणार आहेत.KVS Admission2023

केंद्रीय विद्यालय इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पालकांनी ऑनलाईन अर्ज करावा. २७ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.KVS Admission 2023

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा:

KVS Admission2023: यावर्षी पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२३ रोजी ६ वर्षांपेक्षा कमी आणि ८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र १ एप्रिल रोजी जन्मलेल्या मुलांना यासाठी अर्ज करता येईल.

यादी २० एप्रिल रोजी प्रसिद्ध:

केंद्रीय विद्यालय संघटनेने जाहीर केलेल्या केव्हीस प्रवेश २०२३ च्या वेळापत्रकानुसार, पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया १७ एप्रिल रोजी पूर्ण होईल. त्यानंतर २० एप्रिल रोजी पहिली यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जातील, त्यांना २१ एप्रिलपासून संबंधित केंद्रीय विद्यालयात प्रवेश दिला जाईल. त्याचवेळी जागा रिक्त राहिल्यास २८ एप्रिल रोजी दुसरी यादी प्रसिद्ध केली जाईल.KVS Admission2023

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता