Ahmednagar Anganwadi Bharti 2023 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अहमदनगर येथे नेवासा, जामखेड, कर्जत, शेवगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, पारनेर, अकोले येथील  विविध अंगणवाडी केंद्रांकरिता अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 137 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक 10 जुलै 2023 आहे. 



 
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अंगणवाडी मदतनीस पदाकरिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज शुल्क, वेतन खाली सविस्तर देण्यात आली आहे तसेच अधिकृत अधिसूचना वर क्लिक केल्यावर आपल्याला भरती संदर्भात सखोल मार्गदर्शन मिळू शकेल.

AHMEDNAGAR ANGANWADI BHARTI 2023

पदाचे नाव:

 

अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता :

१२ वी पास आवश्यक आहे तसेच उमेदवार स्थानिक रहिवाशी असणे बंधनकारक आहे.

वयाची अट:

कमीत कमी १८ वर्ष

जास्तीत जास्त ४० वर्ष

AHMEDNAGAR ANGANWADI BHARTI 2023

नोकरी ठिकाण:

नेवासा, जामखेड, कर्जत, शेवगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, पारनेर, अकोले नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी. 

अर्ज शुल्क :

फी नाही

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

10 जुलै 2023 (05:00 PM)

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता