Saraswat Bank recruitment2023: सारस्वत बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) लिपिक संवर्गासाठी 150 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 08 एप्रिल 2023 आहे. 

Saraswat Bank recruitment 2023

 

सारस्वत बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) लिपिक संवर्गासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. Saraswat Bank recruitment 2023

हेही वाचा: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (IGNOU) 200 जागांसाठी भरती! ऑनलाईन अर्ज करा!

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

शैक्षणिक पात्रता

1

कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स)

150

(i) कोणत्याही शाखेतील पदवी.

(ii) बँक/एनबीएफसी/विमा कंपन्या/बँकेच्या कोणत्याही उपकंपनीमध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयाची अट:

01 मार्च 2023 रोजी

18 ते 30 वर्षे ,

Saraswat Bankrecruitment 2023

नोकरीचे ठिकाण:

मुंबई, पुणे

अर्ज शुल्क :

फी नाही

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

08 एप्रिल 2023

Saraswat Bankrecruitment 2023

पगार:

रु. 2,44,343 - रु. 4,83,520 प्रति वर्ष.

निवड प्रक्रिया:

ऑनलाइन चाचणी-मुलाखत फेरी.

 

हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालयात (BHC) शिपाई/हमाल पदांची भरती. ऑनलाईन अर्ज करा!

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता