SSC CGLRecruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर (SSC CGL) परीक्षा 2023 अंतर्गत विविध पदांच्या 7500 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 03 मे 2023 आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर (SSC CGL) परीक्षा 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. SSC CGL Recruitment 2023
पदाचे नाव & तपशील:
|
पद क्र. |
पदाचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
असिस्टंट ऑडिट ऑफिसर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
2 |
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
3 |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
4 |
असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
5 |
आयकर निरीक्षक |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
6 |
इस्पेक्टर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
7 |
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
8 |
सब इंस्पेक्टर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
9 |
एक्झिक्युटिव असिस्टंट |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
10 |
रिसर्च असिस्टंट |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
11 |
डिविजनल अकाउंटेंट |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
12 |
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी |
पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. |
|
13 |
ऑडिटर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
14 |
अकाउंटेंट |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
15 |
अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
16 |
पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
17 |
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
18 |
वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
19 |
कर सहाय्यक |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
|
20 |
सब-इंस्पेक्टर |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
वयाची अट:
01 ऑगस्ट 2023 रोजी,
पद क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, & 10, 11: 18 ते 30 वर्षे.
पद क्र.8: 20 ते 30 वर्षे, 18 ते 27 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.,
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क :
General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
परीक्षा (CBT)::
Tier-I: जुलै 2023
Tier-II: नंतर सूचित केले जाईल...
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
03 मे 2023 (11:00 PM)
|
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.